कोरोना लससाठी 25 हजार जणांची नोंदणी :डाॅ. निता पाडळकर | Aurangabad | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 108

औरंगाबादः शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून जानेवारी महिन्यात लस येणे अपेक्षित आहे. त्यासाठी महापालिकेने नियोजन केले असून पहिल्या फेजमध्ये डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी, साफसफाई कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यासाठी ज्यांची नाव नोंदणी आहे अशांना ही लस दिली जाईल. साधारपणे लससाठी 25 हजार जणांची नोंदणी झाल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डाॅ. निता पाडळकर यांनी दिली.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires